#तिघांचा मृत्यू

Showing of 27 - 40 from 72 results
VIDEO : 'दार तोडून घरात आले आणि माझ्या भाच्याला, भावजाईला मारलं'

व्हिडिओApr 25, 2019

VIDEO : 'दार तोडून घरात आले आणि माझ्या भाच्याला, भावजाईला मारलं'

उस्मानाबाद, 25 एप्रिल : तालमोड गावात पोलीस गाडीवर दगडफेक प्रकरण चांगलंच तापलंय. मध्यरात्री पोलिसांकडून तलमोड गावात अटक सत्र सुरू झालं. यावेळी अज्ञात 30 ते 25 जणांवर उमरगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण रात्री अटकेची कारवाई करत असताना पोलिसांनी गुंडगिरी केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे आणि याच कारवाईत दत्तू मोरे या वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. तीन दिवसांपूर्वी तालमोड यात्रेत गाडीचा स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाला होता. यावेळी घटनास्थळी येण्यास पोलिसांनी उशीर केल्यानं गावकऱ्यांनी गोंधळ घातला होता.

Live TV

News18 Lokmat
close