#तामिळनाडू

Showing of 53 - 66 from 339 results
SPECIAL REPORT: कमल हसन यांची जीभ छाटा, दक्षिणेत 'गोडसे वादा'चा भडका

बातम्याMay 17, 2019

SPECIAL REPORT: कमल हसन यांची जीभ छाटा, दक्षिणेत 'गोडसे वादा'चा भडका

तामिळनाडू, 17 मे : लोकसभा निवडणुकीत अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. तसेच भूतकाळातील अनेक घटनांवार उपापोह झाला. अभिनेता आणि मक्कल निधि मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी नथूराम गोडसेला पहिला हिंदू दहशतवादी संबोधल्यानंतर दक्षिणेतही हिंदुत्वाच्या मुद्यावरून वाद रंगला. तामिळनाडूचे मंत्री टी राजेंद्र बालाजी यांनी तर थेट कमल हासन यांची जीभ छाटण्याची मागणी केली. पाहुयात यासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट...