तामिळनाडू

Showing of 326 - 339 from 368 results
तामिळनाडू एक्स्प्रेसला आग, 30 जणांचा होरपळून मृत्यू

बातम्याJul 30, 2012

तामिळनाडू एक्स्प्रेसला आग, 30 जणांचा होरपळून मृत्यू

30 जुलैतामीळनाडू एक्प्रेसला आज सकाळी अपघात झाला. बोगीला आग लागल्यानं 30 प्रवाशी ठार झाले आहे. तर 25 पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले आहेत. आंध्रप्रदेशमधील नेल्लोरजवळ जात असताना नवी दिल्ली - तामीळनाडू एक्प्रेसच्या एस-11 या बोगीत अचानक आग लागली. आगीनंतर तातडीनं मदत कार्याला सुरुवात झाली. या आगीत एस -11 बोगी संपुर्णपणे जळून खाक झाली आहे.