#तापमान

Showing of 66 - 79 from 355 results
Weather Today औरंगाबादमध्ये सोसाट्याचा वारा आणि गारांचा पाऊस; नाशिकलाही पावसानं झोडपलं

Jun 10, 2019

Weather Today औरंगाबादमध्ये सोसाट्याचा वारा आणि गारांचा पाऊस; नाशिकलाही पावसानं झोडपलं

मान्सूनचं केरळात आगमन झाल्यानंतर राज्यात बहुतेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत रणरणतं ऊन आणि दुपारनंतर ढग आणि सोसाट्याचा वारा असं वातावरण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात होतं. पुढचे दोन दिवस हवामान असंच राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.