#तापमान

Showing of 339 - 352 from 355 results
विदर्भात उष्माघाताचे 14 बळी

बातम्याMay 18, 2010

विदर्भात उष्माघाताचे 14 बळी

18 मेविदर्भात उष्माघातामुळे गेल्या 24 तासांत 14 बळी गेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात 5, नागपूर जिल्ह्यात 6, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एक बळी गेला आहे. सध्या विदर्भात सरासरीपेक्षा तापमान 4 अंश सेल्सियने जास्त आहे. वर्ध्यात पारा 47 डिग्रीच्या वर तर नागपुरात 46 डिग्रीच्या वर गेला आहे.वाढत्या उन्हाचे चटके आणि लोडशेडिंग यामुळे विदर्भातील जनता हैराण झाली आहे.