ताडदेव

Showing of 14 - 27 from 35 results
VIDEO : गाडी थांबवली म्हणून बाप-लेकांनी वाहतूक पोलिसांवर उचलला हात

बातम्याApr 13, 2019

VIDEO : गाडी थांबवली म्हणून बाप-लेकांनी वाहतूक पोलिसांवर उचलला हात

मुंबई, 13 एप्रिल : मुंबईत ताडदेव परिसरात वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. ताडदेव परिसरात पोलीस नाईक सानप हे कर्तव्यावर होते. त्यावेळी नो इंट्रीमध्ये येणाऱ्या वाहनाला रोखल्यानं वाहनातील बाप-लेकांनी पोलिसांनावरच हात उचलला. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी मुजोर बाप-लेकाला अटक केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading