तळोजा

Showing of 53 - 57 from 57 results
नवी मुंबईतील मेट्रो रेल्वेच्या कामाला 1 मे पासून सुरूवात

बातम्याApr 28, 2011

नवी मुंबईतील मेट्रो रेल्वेच्या कामाला 1 मे पासून सुरूवात

28 एप्रिलनवी मुंबईतील मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला 1 मे पासून सुरूवात होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. 146 कोटी रुपये खर्च करून बेलापूर ते तळोजा या मार्गावर 22 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग बांधण्यात येणार आहे. येत्या 2 वर्षात या मार्गाचे काम पूर्ण होऊन नवी मुंबईत पहिल्यांदाच मेट्रो धावणार आहे. सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मेट्रोच्या पहिल्या टप्याच्या मार्गाला मंजुरी देण्यात आली. मात्र त्याबरोबर दुसर्‍या टप्यातल्या मेट्रो मार्गाला मंजुरी देण्यात आली नाही.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading