#तळीराम

दारू वाईट...घसा ओला करायला ओंडक्यावर स्वार होऊन दारूड्या पोहोचला दुकानात!

व्हिडीओAug 8, 2019

दारू वाईट...घसा ओला करायला ओंडक्यावर स्वार होऊन दारूड्या पोहोचला दुकानात!

मुंबई, 08 ऑगस्ट : दारूसाठी तळीराम काय करतील याचा नेम नाही. एका तळीरामाला तलफ लागली. मग, काय पुरामध्ये हा पठ्ठ्या ओंडक्यावर स्वार होऊन दारूच्या दुकानात पोहोचला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.