#तलाव

Showing of 1 - 14 from 32 results
घर की तलाव कळेना, कोल्हापुरातल्या गावातील पुराची भीषणता दाखवणारा ग्राऊंड REPORT

बातम्याAug 10, 2019

घर की तलाव कळेना, कोल्हापुरातल्या गावातील पुराची भीषणता दाखवणारा ग्राऊंड REPORT

कोल्हापूर, 10 ऑगस्ट : कोल्हापुरात गेल्या 4 दिवसांपासून महापुराने थैमान घातलं आहे. या ठिकाणी जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालं आहे. कोल्हापूर शहराचा आजही बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलेला आहे. रात्रभर पावसाने उघडिप घेतल्यामुळे महापूराचं पाणी ओसरू लागलं आहे. पण कोल्हापूर शहर आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ शी जोडणारा रस्ता अजूनही पाण्याखालीच आहे. त्यामुळे शहरात वाहन येऊ शकत नाही. कोल्हापूरकर वाट पहातायेत की कधी हायवे खुला होतो आहे. कोल्हापूर प्रवेशद्वार अजूनही पाण्याने वेढलं गेलं आहे.