News18 Lokmat

#तरुणाची हत्या

VIDEO : भररस्त्यावर भांडणं आणि चाकूने वार करून तरुणाला संपवलं

व्हिडीओJul 22, 2019

VIDEO : भररस्त्यावर भांडणं आणि चाकूने वार करून तरुणाला संपवलं

22 जुलै : राजकोटमध्ये भररस्त्यावर चाकूने सपासप वार करून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. रिक्षाचालकांमध्ये किरकोळ वादावरून वाद झाला होता. वादाचे रुपांतर अचानक मारामारीत झाले. त्यानंतर एकाने चाकू काढून थेट हल्ला केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.