#तमाशा

Showing of 1 - 14 from 30 results
VIDEO : तमाशा कलावंत म्हणतात, 'आम्ही फक्त मोदींचं नाव ऐकलं'

व्हिडीओSep 13, 2019

VIDEO : तमाशा कलावंत म्हणतात, 'आम्ही फक्त मोदींचं नाव ऐकलं'

सोलापूर, 13 सप्टेंबर : राज्यात आता काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा आहे. आणि दोन महिन्यात नवं सरकार स्थापन होणार आहे. परंतु, लोककला आणि लावणीला जिंवत ठेवणारे कलाकार या निवडणुका आणि राजकारणपासून अजूनही खूप दूर आहे.