News18 Lokmat

#तणाव

Showing of 27 - 40 from 58 results
VIDEO : शिवसेनेला युती नको असेल तर आमची स्वबळाची तयारी! - गिरीश महाजन

बातम्याJan 9, 2019

VIDEO : शिवसेनेला युती नको असेल तर आमची स्वबळाची तयारी! - गिरीश महाजन

नाशिक 9 जानेवारी : शिवसेनेशी युती व्हावी अशी आमची इच्छा आहे. मतिभाजन आम्हाला नकोय. मात्र शिवसेनेचीच जर युती करण्याची इच्छा नसेल तर काय करायचं? असं मत भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गरीश महाजन यांनी व्यक्त केलं. युतीसाठी शिवसेनेला हात धरून आणू शकत नाही असंही ते म्हणाले. महाजन यांच्या या वक्तव्यावरून दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.