#तणाव

Showing of 14 - 27 from 61 results
SPECIAL REPORT : दानवेंनी खरंच जावयाला लाखोंची रसद पुरवली का?

महाराष्ट्रMay 4, 2019

SPECIAL REPORT : दानवेंनी खरंच जावयाला लाखोंची रसद पुरवली का?

सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद,04 मे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात शिवसेना भाजप युती झाली. नात्यातली दरी सांधण्यासाठी युतीच्या नेत्यांना मोठी कसरत करावी लागली. तरीही निवडणुकीत अनेकांनी युतीचा धर्म पाळला नाही असं दिसतंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी युतीधर्मापेक्षा जावईधर्माला प्राधान्य दिल्यानं युतीत पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.