Elec-widget

#तणाव

Showing of 1 - 14 from 61 results
SPECIAL REPORT: हिंगोलीच्या वसमत मतदारसंघाच्या जागेवरून युतीत तणाव?

बातम्याSep 8, 2019

SPECIAL REPORT: हिंगोलीच्या वसमत मतदारसंघाच्या जागेवरून युतीत तणाव?

हिंगोली, 08 सप्टेंबर: राज्यात युतीची सत्ता असो की आघाडीची वसमत मतदारसंघातील लढत ही आजवर दोन जयप्रकाशांमध्ये ठरलेली असायची. सेनेतर्फे जयप्रकाश मुंदडा तर राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावर हे इथले पारंपारिक प्रतिस्पर्धी असायचे. यावेळी मात्र बदल होण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादीतर्फे इथून यावेळी युवा उमेदवार राजू नवघरेंचं नाव पुढे येत आहे.