#तणाव

Showing of 66 - 79 from 812 results
परीक्षेचा तणाव? 10 वीत शिकणाऱ्या मुलीने शाळेच्या इमारतीवरून मारली उडी LIVE VIDEO

व्हिडीओAug 22, 2019

परीक्षेचा तणाव? 10 वीत शिकणाऱ्या मुलीने शाळेच्या इमारतीवरून मारली उडी LIVE VIDEO

भिवंडी, 22 ऑगस्ट : भिवंडी शहरात दहावीत शिकणाऱ्या एका मुलीनं शाळेच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येचा हा थरार शाळेच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मोबशिराबानो नुरुद्दीन शेख असं गंभीर जखमी झालेल्या मुलीचं नाव आहे. तिला उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.