ड्रोन Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 29 results
DRDOचा रुस्तम-2 ड्रोन कोसळला, पाहा VIDEO

बातम्याSep 17, 2019

DRDOचा रुस्तम-2 ड्रोन कोसळला, पाहा VIDEO

चित्रदुर्ग, 17 सप्टेंबर: DRDOचा एक ड्रोन कर्नाटकातील चित्रदुर्ग परिसरात मंगळवारी सकाळी 6च्या सुमारास कोसळला. कोसळलेला ड्रोन पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.