ड्रोन

Showing of 79 - 92 from 182 results
VIDEO: आषाढी एकादशीनिमित्त पंढरी सजली

बातम्याJul 11, 2019

VIDEO: आषाढी एकादशीनिमित्त पंढरी सजली

पंढरपूर, 11 जुलै: आषाढी वारीला अवघे काही तास उरले आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची पावलं पंढरीकडे वळतात. त्यामुळे आषाढी वारीनिमित्तानं पंढरी सजली आहे. पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली विंहगम दृश्यं खास भाविकांसाठी.