ड्रोन

Showing of 66 - 79 from 182 results
पाहा पुण्यातील गणपतीचा थाट, मिरवणुकीची खास ड्रोन दृश्यं VIDEO

बातम्याSep 2, 2019

पाहा पुण्यातील गणपतीचा थाट, मिरवणुकीची खास ड्रोन दृश्यं VIDEO

पुणे, 02 सप्टेंबर: पुण्यातील गणपतीचा थाटच न्यारा.ढोल ताशांच्या गजरानं आणि रांगोळीच्या पायघड्यांनी गणरायाचं स्वागत करण्यात आलं.या मिरवणुकीत गणरायाच्या स्वागतासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. गणरायाच्या मिरवणुकीचा ड्रोन व्हिडिओ न्यूज 18 लोकमतवर.