डॉ नरेंद्र दाभोलकर Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 69 results
SPECIAL REPORT दाभोलकर हत्या प्रकरणातला CBIचा सर्वात मोठा खुलासा

बातम्याJun 26, 2019

SPECIAL REPORT दाभोलकर हत्या प्रकरणातला CBIचा सर्वात मोठा खुलासा

पुणे 26 जून : देशभर खळबळ माजवणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात अखेर सीबीआयला मोठं यश आलंय. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याची कबुली शरद कळसकरनं दिलीय. गोळ्या झाडताना अंदुरेही कळसकरच्या सोबत होता, असा अहवाल CBIने कोर्टात दिलाय. आता फक्त सूत्रधारांचा पर्दाफाश होणं बाकी असून CBI त्याचा लवकरच माग काढेल अशी शक्यता वर्तविण्यात येतेय.

ताज्या बातम्या