News18 Lokmat

#डॉ गंगाधर पानतावणे

डॉ गंगाधर पानतावणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

महाराष्ट्रMar 27, 2018

डॉ गंगाधर पानतावणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

त्यांच्यावर औरंगाबादच्या छावणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. पानतावणे हे अस्मितादर्श चळवळीचे जनक आणि पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.