#डॉक्टर

Showing of 1 - 14 from 100 results
ठाण्यातील रुग्णालय व्हेंटिलेटरवर! धक्कादायक वास्तव दाखवणारा SPECIAL REPORT

बातम्याAug 29, 2019

ठाण्यातील रुग्णालय व्हेंटिलेटरवर! धक्कादायक वास्तव दाखवणारा SPECIAL REPORT

ठाणे, 29 ऑगस्ट: ठाण्यातल्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयामधील डॉक्टर डेंग्यूमुळे आयसीयूत दाखल आहेत. आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातल्या या धक्कादायक प्रकारामुळे जोरदार टीका केली जाते आहे.