#डॉक्टर

स्फोटात गमावले दोन्ही हात, पण सोडली नाही जिद्द : डॉक्टर होऊन ती शिकवतेय जगण्याची कला

बातम्याMar 4, 2019

स्फोटात गमावले दोन्ही हात, पण सोडली नाही जिद्द : डॉक्टर होऊन ती शिकवतेय जगण्याची कला

लहानपणी हातात ग्रेनेड फुटला, 18 महिने हॉस्पिटलमध्ये अनेक शस्त्रक्रिया झाल्या, पण खचून न जाता आज ती स्वतः डॉक्टर झाली आणि शिकवतेय जगण्याची कला. डॉ. मालविका अय्यर यांची प्रेरणादायी कथा.