#डॉक्टर

Showing of 66 - 79 from 672 results
VIDEO: पार्थ पवार आणि बारणेंच्या लढतीत 'या' अपक्ष उमेदवाराने वेधून घेतलं सर्वांचंच लक्ष

बातम्याApr 24, 2019

VIDEO: पार्थ पवार आणि बारणेंच्या लढतीत 'या' अपक्ष उमेदवाराने वेधून घेतलं सर्वांचंच लक्ष

गोविंद वाकडे, प्रतिनिधी, मावळ, 24 एप्रिल: राज्यात चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकीत एका उमेदवाराची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. अपक्ष उमेदवार नवनाथ दुधाळ यांचा देशी गायींचं संवर्धन आणि कॅन्सरमुक्त भारत हा डॉक्टर नवनाथ दुधाळ यांचा अजेंडा आहे.टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. मात्र त्यांनी ही नोकरी सोडली. निवडणुकीच्या माध्यमातून देशी गायींचं संवर्धन करण्याचा मुद्दा त्यांना मतदारांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यासाठी मतदारांची थेट भेट घेऊन डॉक्टर दुधाळ जनजागृती करत आहेत.

Live TV

News18 Lokmat
close