#डीजे

Showing of 1 - 14 from 62 results
VIDEO : तुला फिरवीन गाडीवर, वरातीत तब्बल 63 नवरदेवांचा साॅलिड डान्स

व्हिडिओMay 7, 2019

VIDEO : तुला फिरवीन गाडीवर, वरातीत तब्बल 63 नवरदेवांचा साॅलिड डान्स

विजय कमळे-पाटील, जालना, 07 मे : लग्नाची वरात म्हटलं की, घोड्यावर किंवा गाडीत बसलेला नवरदेव आणि त्याच्यापुढे डीजे किंवा बँड बाजाच्या तालावर थिरकणारी वराती मंडळी...मात्र, जालनेकरांना आज एक आगळीवेगळी वरात पाहायला मिळाली. या वरातीत बँड बाजा होता. डीजे होता आणि वरातीही होते पण मुख्य आकर्षण होते ते म्हणजे वरातींबरोबर एक-दोन नव्हे तर चक्क 63 नवरदेवांनी डीजे आणि बँड बाजाच्या तालावर ठेका धरत केलेला झिंगाट डान्स. निमित्त होते ते भाईश्री फाउंडेशन आणि नाम फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याचे.

Live TV

News18 Lokmat
close