#डायबेटिस

VIDEO : डायबेटिसचा त्रास आहे, रात्रीची शिळी चपाती त्यावर रामबाण उपाय

व्हिडिओOct 14, 2018

VIDEO : डायबेटिसचा त्रास आहे, रात्रीची शिळी चपाती त्यावर रामबाण उपाय

जर तुम्ही डाएटमध्ये रात्रीच्या शिळ्या चपात्यांचा समावेश केला, तर त्याचा तुमच्या आरोग्याला फायदाच आहे. हे वाचताना तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल पण हेच खरं आहे. डायबेटिस असणाऱ्यांनी रात्रीची शिळी पोळी सकाळी खाल्ली तर त्यांना फायदाच होतो.. पाहा हा व्हिडिओ

Live TV

News18 Lokmat
close