#ठार

Showing of 1 - 14 from 1547 results
VIDEO : 'सहज गर्दी बघायला गेलो आणि भावाचाच मृत्यू झाल्याचं कळलं'

बातम्याJul 20, 2019

VIDEO : 'सहज गर्दी बघायला गेलो आणि भावाचाच मृत्यू झाल्याचं कळलं'

पुणे, 20 जुलै : सहज गर्दी बघायला गेलो आणि तिथं भावाचाच मृत्यू झाल्याचं कळलं, मन सुन्न करणारा हा अनुभव यवतच्या महमंद अली यांना आला. पुणे-सोलापूर मार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 9 विद्यार्थी जागीच ठार झाले. या अपघातात महमंद अली यांच्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Live TV

News18 Lokmat
close