#ठाणे

Showing of 1 - 14 from 290 results
VIDEO : राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव यांनी दिलं खणखणीत प्रत्युत्तर, म्हणाले...

व्हिडीओOct 17, 2019

VIDEO : राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव यांनी दिलं खणखणीत प्रत्युत्तर, म्हणाले...

ठाणे, 17 ऑक्टोबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाणे शहरात सभा झाली. यावेळी 10 रुपयात जेवणाची थाळी देण्यावरून राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका केली होती. त्याला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. आम्ही ताटं घेऊन फिरतो तुम्ही रिकामे डबे घेऊन फिरता, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.