ठाणे

Showing of 79 - 92 from 2472 results
Yes Bank चे सीईओ राणा कपूर यांना ईडीने केली अटक

बातम्याMar 8, 2020

Yes Bank चे सीईओ राणा कपूर यांना ईडीने केली अटक

शनिवारी ईडीने राणा कपूरची वरीळीतील समुद्रमहाल निवासस्थानी चौकशी सुरू होती. येस बँकेच्या प्रमोटर राणा कपूर आणि त्याच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यांमधून 600 कोटी रुपये मिळाले होते, याची चौकशी ईडी चौकशी करीत आहे.

ताज्या बातम्या