Elec-widget

#ठाणे

Showing of 66 - 79 from 2215 results
राज ठाकरेंनी अमितसोबत मारला मिसळीवर ताव, पाहा हा VIDEO

व्हिडीओOct 12, 2019

राज ठाकरेंनी अमितसोबत मारला मिसळीवर ताव, पाहा हा VIDEO

ठाणे, 12 ऑक्टोबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भिवंडी आणि कल्याणमध्ये सभा झाली. या दोन्ही सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणं सरकारवर तोफ डागली. आणि नंतर ते मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी ठाण्यातील मामलेदार कचेरीबाहेरील मिसळ सेंटरवर गेले. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमितही होता. यावेळी त्यांना बघण्यासाठी चांगलीच गर्दी जमली होती.