#ठाणे

Showing of 2081 - 2094 from 2154 results
शिवसेनेचे आनंद परांजपे विजयी

बातम्याMay 16, 2009

शिवसेनेचे आनंद परांजपे विजयी

16 मे कल्याण मतदारसंघातून शिवसेनेचे आनंद परांजपे विजयी झाले आहेत. त्यांनी एनसीपीचे वसंत डावखरे आणि मनसेच्या वैशाली दरेकर यांचा पराभव केला आहे. आनंद परांजपे यांना 2 लाख 13 हजार 500 मतं पडली आहेत. तर वसंत डावखरे यांना 1 लाख 88 हजार 051 आणि वैशाली दरेकर यांना 1 लाख 1 हजार687 मतं पडली आहेत. वसंत डावखरे यांचा 24 हजार 849 मतांनी आणि वैशाली दरेकर यांचा 1 लाख 11 हजार 813 मतांनी पराभव झाला आहे. ठाणे मतदारसंघातलं वैशिष्ट्य म्हणजे मनसेला मिळालेली मतं. बहुतेक मीडियाह हा मनसेच्या विरूद्ध होता. त्यामुळे मनसेला कमी मतं पडतील किंवा फारशा जागा मिळणार नाहीत, असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र ते खोटे ठरलेत.