#ठाणे रेल्वे स्थानक

VIDEO: मैत्रीसमोर पाऊसही फिका, सच्चा दोस्तांनी ठाणे स्टेशनवरच साजरा केला बर्थडे

बातम्याAug 3, 2019

VIDEO: मैत्रीसमोर पाऊसही फिका, सच्चा दोस्तांनी ठाणे स्टेशनवरच साजरा केला बर्थडे

ठाणे, 03 ऑगस्ट : ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक प्रवासी रेल्वे स्थानकातचं अडकले आहेत. ठाणे रेल्वे स्थानक ३ वरच काही प्रवाशांनी वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करण्याकरता सर्व मित्र कर्जत येथे पिकनिकला जाणार होते. मात्र, रेल्वे उशिरा धावत असल्याने ठाणे रेल्वे स्थानकांवरच वाढदिवस साजरा केला गेला.