ठाकरे सिनेमा Videos in Marathi

VIDEO : 'आज बाळासाहेब असते तर...' ठाकरे सिनेमा पाहिल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

महाराष्ट्रFeb 10, 2019

VIDEO : 'आज बाळासाहेब असते तर...' ठाकरे सिनेमा पाहिल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

नाशिक, 10 फेब्रुवारी : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या सिनेमाची महाराष्ट्रभर चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या सिनेमाच्या संपूर्ण 'शो'चे बुकिंग केलं होतं. हा सिनेमा पाहिल्यानंतर एकेकाळी शिवसेनेचे नेते राहिलेल्या छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, 'ठाकरे' सिनेमाचा 'शो' बुक करून भुजबळांनी शिवसेनेसोबत त्यांचं आधीसारखं विळ्या-भोपळ्याचं नातं राहिलं नसल्याचंच दाखवून दिलं आहे.

ताज्या बातम्या