News18 Lokmat

#ट्रम्प

Showing of 1 - 14 from 16 results
SPECIAL REPORT: फुशारकी मारणाऱ्या अमेरिकेवर माफी मागण्याची नामुष्की

बातम्याJul 24, 2019

SPECIAL REPORT: फुशारकी मारणाऱ्या अमेरिकेवर माफी मागण्याची नामुष्की

मुंबई, 24 जुलै: काश्मीरच्या प्रश्नावर भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा खोटारडेपणा उघड झाला. काश्मीर हा भारत-पाकमधला द्विपक्षीय मुद्या असल्याचं अमेरिकेनं आता स्पष्ट केलं.