News18 Lokmat

#ट्रम्प

Showing of 79 - 92 from 293 results
SPECIAL REPORT : डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका, भारताला बसला फटका!

व्हिडिओJun 1, 2019

SPECIAL REPORT : डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका, भारताला बसला फटका!

मुंबई, 01 जून : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विक्षिप्तपणा साऱ्या जगाला परिचित आहे. यावेळी ट्रम्प यांच्या विक्षिप्तपणाचा भारताला फटका बसला. भारताला दिला जाणारा जीएसपी दर्जा संपुष्टात आणण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला.