ट्रक Videos in Marathi

Showing of 27 - 40 from 69 results
VIDEO : ...नाहीतर आज तुमच्यात नसतो, अजितदादांनी सांगितला थरारक किस्सा

व्हिडीओFeb 8, 2019

VIDEO : ...नाहीतर आज तुमच्यात नसतो, अजितदादांनी सांगितला थरारक किस्सा

जितेंद्र जाधव, बारामती, 08 फेब्रुवारी : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, 'वाहने चालवताना तपासून चालवली पाहिजेत', असा सल्ला दिला. हे सांगत असताना आपण अपघातातून कसं वाचलो याचा किस्साच त्यांनी सांगितला. मी अॅम्बेसेडर गाडीने चाललो होतो, समोरून एक ट्रक येत होता. तेव्हा गाडीचे उजवीकडे टायर फुटले आणि जागीत गाडी फिरली. जशी फिरली तशी भिंतीला जावून धडकली होती. सुदैवाने डावीकडचे चाक फुटले नाही. नाहीतर आज तुमच्यासमोर दिसलोच नसतो, असा थरारक अनुभव अजित पवारांनी सांगितला.