Elec-widget

#ट्रक

Showing of 1 - 14 from 69 results
ट्रक घेतल्यावर लिंबू मिरची लावताना पाहिलं, शरद पवारांचा गृहमंत्र्यांना टोला

व्हिडीओOct 10, 2019

ट्रक घेतल्यावर लिंबू मिरची लावताना पाहिलं, शरद पवारांचा गृहमंत्र्यांना टोला

यवतमाळ, 10 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज यवतमाळमध्ये होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राफेल विमानाबाबत स्तुती केली पण सोबतच अप्रत्यक्षपणे टोलाही लगावला.