#ट्रक्स

मुलुंडजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात,सुदैवानं जीवितहानी नाही

मुंबईApr 25, 2018

मुलुंडजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात,सुदैवानं जीवितहानी नाही

मुंबईच्या ईस्टर्न हायवेवर सकाळी चार वाजता दोन ट्रकमध्ये अपघात झाला. या अपघातात 3 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय.

Live TV

News18 Lokmat
close