#टोल

Showing of 79 - 92 from 544 results
टोल नाक्यावर माकडाचा डल्ला, VIDEO व्हायरल

बातम्याMay 4, 2019

टोल नाक्यावर माकडाचा डल्ला, VIDEO व्हायरल

अहमदाबाद, 4 मे: टोल नाक्यावर टोल घेण्यासाठी बसलेल्या सिक्युरिटी गार्डच्या केबिनमध्ये घुसून पैशांचं बंडल चक्क माकडान लंपास केलं आहे. 5 हजार रुपये माकडानं पळवल्याचा दावा सिक्युरिटी गार्डनं केला आहे. चोरी करणाऱ्या या माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.