#टोल

Showing of 66 - 79 from 544 results
VIDEO : भरधाव वाहणाऱ्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मोकाट जनावरांची एंट्री!

Jun 12, 2019

VIDEO : भरधाव वाहणाऱ्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मोकाट जनावरांची एंट्री!

लोणावळा, 12 जून : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वरील प्रवाशांचा प्रवास हा रामभरोसे झाला आहे. कारण हायवेवर आता थेट शेजारच्या गावातली मोकाट जनावरं शिरु लागले आहे. ज्यामुळे भविष्यात अपघात होण्याची भीती आहे. खरंतर टोल वसूल करणाऱ्या आयआरबी कंपनीला रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोखंडी साईड पट्ट्या लावण्याची सक्ती करण्यात आली. पण आयआरबीनं हे काम नाही. त्यात रस्ता दुभाजकावर हिरवं गवत असल्यानं ते खायला गावातली जनावरं येतात. भविष्यात जनावर धडकून गाडीला अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.