#टोल

Showing of 53 - 66 from 544 results
VIDEO: भाजप खासदार-टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद, कार्यकर्त्यांकडून हवेत गोळीबार

बातम्याJul 6, 2019

VIDEO: भाजप खासदार-टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद, कार्यकर्त्यांकडून हवेत गोळीबार

आग्रा, 06 जुलै: उत्तर प्रदेशातील आग्रा इथे भाजप खासदार आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. नेमका वाद कशामुळे झाला याचं कारण अद्याप कळू शकले नाही. राष्ट्रीय अनुसूचित जातीचे राष्ट्रीय कमिश्नर अध्यक्ष रामशंकर कॅथेरिया त्यावेळी उपस्थित होते. या वादादरम्यान कार्यकर्त्यांकडून हवेत गोळीबार केल्याचा प्रकारही सीसीटीव्हीत कैद झाला आहे.