टेस्ट

Showing of 53 - 66 from 987 results
काँग्रेसच्या बड्या नेत्यानेच उडवली महाविकासआघाडीच्या फ्लोअर टेस्टची खिल्ली

बातम्याNov 25, 2019

काँग्रेसच्या बड्या नेत्यानेच उडवली महाविकासआघाडीच्या फ्लोअर टेस्टची खिल्ली

महाआघाडीचे 162 आमदारांचे एकत्र फोटोसेशन आणि ओळख परेडही होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व नेते हजर आहे.