#टेक्नोलॉजी

VIDEO : 'आता बोडक्याचं सांगणार' अजित पवारांचा भाजप मंत्र्यांवर घणाघात

महाराष्ट्रJan 14, 2019

VIDEO : 'आता बोडक्याचं सांगणार' अजित पवारांचा भाजप मंत्र्यांवर घणाघात

प्रदीप भणगे, 14 जानेवारी : 'राज्यमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण दहावी शिकले आणि खातं कोणतं? वैद्यकीय शिक्षण आणि इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आता काय, बोडक्याचं सांगणार आहे?' अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टीका केली. तसंच जे शिकले आहे त्यांना पदं द्या, पण भाजपमध्ये अनेक मंत्र्यांची डिग्रीच बोगस आहे असा टोलाही त्यांनी लगावला. कल्याणमध्ये राष्ट्रवादीच्या निर्धार सभेत ते बोलत होते.

Live TV

News18 Lokmat
close