#टू मॅन आर्मी

भारतात वन मॅन शो, टू मॅन आर्मी, शत्रुघ्न सिन्हांची मोदी आणि अमित शहांवर टीका

देशApr 25, 2018

भारतात वन मॅन शो, टू मॅन आर्मी, शत्रुघ्न सिन्हांची मोदी आणि अमित शहांवर टीका

'भारतात वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी' असं चित्र दिसत असल्याचं भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली.