टीव्ही Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 46 results
VIDEO: आपत्कालीन कक्ष की रेस्ट रूम?

बातम्याJun 26, 2019

VIDEO: आपत्कालीन कक्ष की रेस्ट रूम?

डोंबिवली, 26 जून: आपत्कालीन कक्ष नागरिकांच्या सोयीसाठी असतो मात्र डोंबिवली पालिकेच्या आपत्कालीन कक्षाची रेस्ट रूम झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या आपत्कालीन कक्षात भरदिवसा कर्मचारी झोपा काढत आहेत. टीव्ही, सिनेमे पाहात असल्याचं दिसत आहे.

ताज्या बातम्या