टीम इंडिया

Showing of 404 - 417 from 425 results
कोल्हापूरकरांच्या  टीम इंडियाला शुभेच्छा !

बातम्याFeb 17, 2011

कोल्हापूरकरांच्या टीम इंडियाला शुभेच्छा !

17 फेब्रुवारीभारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापुरात शुभेच्छा रॅली काढण्यात आली. कोल्हापूर प्रेस क्लब,कुफा फुटबॉल क्लब आणि चाटे कोंचिग क्लासच्यावतीने ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत युवा क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येनं भाग घेतला होता. चेहर्‍यावर तिरंगा रंगवून या मुलांनी टीम इंडिया शुभेच्छा दिल्या आहे. शहरातील मुख्य मार्गावरुन ही रॅली काढण्यात आली.

ताज्या बातम्या