#टिळक की रंगारी

गणेशोत्सवाचे जनक कोण टिळक की रंगारी ?

ब्लॉग स्पेसAug 12, 2017

गणेशोत्सवाचे जनक कोण टिळक की रंगारी ?

भाऊ रंगारी यांनी 126 वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेश उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्याचा प्रचार,प्रसार केला म्हणून रंगारी हे जनक आणि टिळक हे प्रचार, प्रसारक असा दावा भाऊ रंगारी ट्रस्टचच्या विश्वस्तांनी घेतलाय म्हणूनच हे 125वं नाही तर 126 वं वर्ष आहे असाही दावा केला गेलाय.