टाटा Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 37 results
टाटाची पहिली ALFA architecture कार, अशी आहे Altroz, पाहा हा VIDEO

व्हिडीओJan 16, 2020

टाटाची पहिली ALFA architecture कार, अशी आहे Altroz, पाहा हा VIDEO

मुंबई, 16 जानेवारी : टाटा मोटर्सने आपल्या नवा कोऱ्या टाटा अल्ट्रॉज कारवरून पडदा बाजूला सारला आहे. टाटा अल्ट्रॉज पुढील आठवड्यात लाँच होणार आहे. या कारची किंमतही एक्सशोरूम जवळपास 5.5 लाख ते 8.5 लाख रूपये असणार आहे. Tata Altroz ही पहिली कार आहे जी ALFA आर्किटेक्चरवर तयार करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading