#टँकर

Showing of 66 - 79 from 281 results
VIDEO : गायीला वाचवणाऱ्या टँकरचा थरारक व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओJan 22, 2019

VIDEO : गायीला वाचवणाऱ्या टँकरचा थरारक व्हिडिओ व्हायरल

22 जानेवारी : गाईला वाचवण्यासाठी एका टँकर चालकानं केलेला थरारक प्रयत्न सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडिओ गुजरातच्या जुनागड इथलं आहे. यामध्ये एक गाय रस्ता ओलांडत होती. रस्ता ओलांडताना भरधाव वेगानं जाणाऱ्या टँकरसमोर ती येते. मग काय गाईला वाचवण्यासाठी हा टँकर चालक जोरात ब्रेक लावतो. अर्जंट ब्रेक लावल्यामुळं टँकर 360 डिग्रीत फिरतो. पण सुदैवानं यामध्ये गाईचा जीव वाचवला.