झिंगाट Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 25 results
वर्दीतील महिला पोलिसाचा 'झिंगाट' डान्स VIDEO VIRAL

बातम्याAug 7, 2019

वर्दीतील महिला पोलिसाचा 'झिंगाट' डान्स VIDEO VIRAL

अमरावती, 07 ऑगस्ट: धामणगाव रेल्वे येथील दत्तापूर पोलीस ठाण्याच्या आवारात महिला पोलीस कर्मचारी सैराटच्या झिंगाट गाण्यावर डान्स करत असतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आनंदाच्या भरात एक महिला पोलीस कर्मचारी पोलिसांच्या वर्दीत बेधुंद होऊन डान्स करत आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.

ताज्या बातम्या