झिंगाट

Showing of 27 - 40 from 74 results
VIDEO : लातूरमध्ये अधिकाऱ्यांचा तुफान 'झिंगाट' डान्स

व्हिडीओDec 28, 2018

VIDEO : लातूरमध्ये अधिकाऱ्यांचा तुफान 'झिंगाट' डान्स

28 डिसेंबर : लातूरमध्ये पार पडलेल्या महिला क्रिकेट स्पर्धेत निलंगा तालुक्याचा विजय झाल्याने सर्व खेळाडूंनी एकच जल्लोष केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, निलंग्याचे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी सैराट सिनेमातील 'झिंगाट' गाण्यावर तुफान डान्स केला. अधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.